प्रतिनिधी:महेंद्र उमरझरे परसोडी
परसोडी राऊत येथे तीर्थराज कडू यांच्या घरापासून ते रमेश दुर्वे यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम चालू आहे हे बांधकाम पूर्ण बोगस बांधकाम चालू आहे भीम पॅंथर परसोडी अध्यक्ष पवन धुर्वे हे नालीच्या कामावर गेले असता त्यांना बांधकाम बोगस करताना आढळले त्यांनी कामाबद्दल विचारल काम कोण करत आहे ठेकेदार कोण आहे तर त्यांना माहिती झाली काम स्वतः ग्रामपंचायत करत आहे आणि त्यांनी सरपंचला कॉल करून विचारले हे काम कुठून ते कुठपर्यंत आहे व नालीचे काम बोगस होत आहे तर त्यांना सांगण्यात आले की हे काम इस्टिमेट नुसार होत आहे पवन चा आरोप आहे की हे काम इस्टिमेट नुसार नाही होत आणि हे पूर्ण बोगस काम करत आहे