वर्धा जिल्यतिल खेकंडी गावातील अव्यध रेती वाहतुकी मूळे वेना नदीची दुर्दशा

अन्य

प्रतिनिधि:पवन ढोके (वरोरा )

वर्धा जिल्यामध्ये येणाऱ्या हिनघणघाट तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या खेकडी या गावातून वेना नदीच्या पत्रातून अवैध रेती वाहतूक सुरु आहे ही अवध्य रेती वाहतूक सुरु असताना वेना नदीच पात्र हे पूर्णपणे पाणी ची दिशा ही पूर्णपणे बदली आहे त्यामुळे बामर्दा गावातील वेना नदीवरून ओलती करनारे शेतकरी लोक त्यांच्या मोटार पंप जवाडचे पाणी कमी झाल्याने खूप हाल बेहाल झाले आहे,,सध्या बामर्दा गावातील शेतामध्ये अनेक लोकांचे खरीप हंगामाचे पिक आहे आणी भाजीपाला आहे पण यावर्षी खेकडी घाटातून अवेद्य रेती तस्करी सुरु असल्या मूळे नदीतील पाण्याच्या प्रवाह हा बदलला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे ,अशी सर्वसामान्य शेतकरी लोकांची भावना आहे. खेकडी हा रेती घाट पूर्णपणे अव्येध्य असुन या घाटातून दिवस रात्र पोकलाम मशीन द्वारे रेती काडून ती हयावा ट्रक ,टिप्पर ट्रक द्वारे वर्धा जिल्यामध्ये अवैध्य रित्या पाठविल्या जातात तरी पण हिंघणघात तालुक्यातील तहसीलदार , महसूली अधिकारी, आणी पोलीस प्रशासन जाणीव पूर्णक दुर्लक्ष करत आहे .. हा घाट पूर्ण पणे अवध्य असून त्यावर लवकरात लवकर महसूल प्रशासन आणी पोलीस प्रशासन यांनी कार्यवाही करावी अशी सर्व सामान्य शेतकरी लोकांची त्यांना हाक आहे, अन्यथा आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला अवैध्य रेती च्या वाहतुकी मूळे शेतीला पाणी द्याला वेना नदी मध्ये पाणीच राहणार नाही अशी अवस्था शेतकरी लोकांची होणार हे नक्की.

CLICK TO SHARE