शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक श्री.शिवनकर साहेब यांना दिले निवेदन

अन्य

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

शिवसेना (उबाठा) यांचे वतीने जिल्हा कृषी अधीक्षक श्री शिवन
कर साहेब यांना पिक विमा संदर्भात निवेदन देण्यात आले
यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,गेल्या अनेक महिन्यांपूर्वी कपाशी व सोयाबीन या पिंकावर नैसर्गिक संकट ओढावले होते,पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी सुद्धा नोंदविल्या होत्या परंतु अजून पर्यंत ६५ % शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पैसे जमा झालेले नाही याच दुर्दैव आहे..असे पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कृषी अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली

CLICK TO SHARE