काटोल विधानसभेत मनसेला खिंडार,मनसेचे माजी प्रभारी जिल्हा संघटक नरेश भोयर यांनी केला शिवसेनत(उ बा ठा)पक्ष प्रवेश

अन्य

शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत (उ बा ठा)पक्ष प्रवेश मनसेचे माजी प्रभारी जिल्हा संघटक नरेश भोयर यांनी केला शिवसेनत(उ बा ठा)पक्ष प्रवेश नरेश भोयर यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यानी केला शिवसेनेत प्रवेश.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (ता.8) नरखेड येथे गुरवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना(ठाकरे) गटाचा कार्यकर्ता मेळाव्यात युवासेनेचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून हर्षल काकडे व वनवनियुक्त जिल्हा प्रमुख उत्तम कापसे, विदर्भ संघटक बंडू तागडे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक नरेश भोयर,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नरखेड तालुका अध्यक्षा स्वाती जयस्वाल, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक साजिद पठाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काटोल तालुका चिटणीस सुधीर गेडाम, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे काटोल विधानसभा चिटणीस तुषार बुंबर तसेच शेकडो मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतला. त्यामुळे मनसेला काटोल विधान सभेत मोठे खिंडार पडले. यावेळी संदीप हिवरकर, प्रवीण जयस्वाल, स्वाती खुजे, मालती खुजे, योगिता पवार, ज्ञानेश्वर लाखे, प्रा.धनराज रेवतकर, सूनिता निमजे, डॉ,संजय ढोकणे,आकाश पेरोडीया, तुषार अंजनकर, तालुक्यातील तालुका युवासेना प्रमुख सुरेश भोयर, विनोद नासरे, अनिल रेवतकर,अनिल कळंबे, बळवंत चरडे, मनोहर रेवतकर, नितीन वंजारी, रमेश कुमेरिया, सागर वानखेडे, प्रेम जुगसेनिया, दिलीप पेरोडिया, अमोल कुमेरीया, शुभम भद्रोलिया,रमेश कुमरिया, अभय कुमेरीया, प्रीतम तायडे, दिनेश शेंडे, लखन मुरोडिया, लीलाधर राऊत, राजेश कुमेरीया, निलेश खरपुरिया,रमेश गुजवार, सुरेश कूमेरिया, खुशाल चींचोरिया, देवेंद्र नागोसे,स्वराज खिरवार, जनकराव सरराम, विठ्ठल घागरे, अनिल रिवपूरकर विलास बारई, माधुरी ठाकरे, योगिता वाढीवे, महादेव कळंबे, जीवन बरबत, किसणा बन्नगरे, रोशन कडधाम, ईश्वर कोल्हे, राकेश शिरसागर,गिरिधर बांबल, कमलेश कडमधाड, रवींद्र अलोने, निखिल रेंगे,पंढरी आखरे, अमोल ठबुलकर,वामन नासरे, सुधाकर उमाठे,विजय लोणकर, शुभम बंननगरे, सदाशिव काटोले, बापूराव पठाडे,चंपत कालभुत, पंकज,कैलाश डिघोरे,मंगेश बारमासे,मयूर भोयर,विजय बागडे,हरीश गिरी,देवल धुळे,उज्वल मनेराव,मंगेश बारमासे, विनोद नाखले, सागर वानखेडे,अमोल सौदागर,अमजिरे,अमोल तायडे, आकाश चक्रपाणी, विकास चक्रपाणी,मनीष ढवराळ,गब्बर,असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो ओळी. पक्षात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी.

CLICK TO SHARE