इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या नेते ने केला सभेचा कचरा

अन्य

प्रतिनिधी :अब्दुल कदीर बख्श (हिंगणघाट )

हिंगणघाट स्थानीय टाका ग्राउंड मैदान वर भाजपा लोकसभा उमेदवार रामदास तडस यांची प्रचार सभेला भाषण देतांना सुबोध मोहितेंनी मेडिकल कॉलेज च्या विषयावर पत्रकारांना अपशब्द बोललेस्वतः इकडे तिकडे उड्या मारून राजकारण करणारा सुबोध मोहिते आपली ढिंग हाकण्यासाठी बोलताना सांगत होता की मेडिकल कॉलेज च्या विषयावर उपोषणकरते दारू पाजून पत्रकारांना बातम्या करायला सांगत होतेसुबोध मोहिते त्या अश्या वक्तव्य वर भर सभेत पत्रकारांनी विरोध दर्शवीला, भर सभेत विरोध होतांना पाहून भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट माईक वर येऊन बोलले,,, मोठया पत्रकारांना नाही बोललंम्हणजे पत्रकार लहान आणि मोठा कस असतेतुमची बातम्या लावायला सर्व चालते आणी अश्या वेळेस भेदभाव करताखासदार उमेदवार रामदास तडस च्या सभेतील मुख्य आकर्षण असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ च्या यायचं आदी अशी स्थिती झालीआता हिंगणघाट चे पत्रकार याच्यावर कोणता पाऊल उचलणार हा मात्र पाहण्या सारखा आहे HT NEWS मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष

CLICK TO SHARE