मान्सुनपुर्व बल्लारपूर शहरातील संपूर्ण नाले स्वच्छता मोहीम राबवा

सोशल

मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांची मागणी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: मे महिना चालू असुन पावसाळी वूतु अगदी जवळ आला आहे. या आगामी पावसाळी वूतुला पाहता मान्सूनपूर्व बल्लारपूर शहरातील संपूर्ण नाली सफाई व्हायला हवी जेने करुन मान्सून दाखल झाल्लावर नाली चोकप होउन पाणी रस्त्यावर येऊ नये व जनतेला त्रास सहन करावा लागनार नाही या दूष्टि कोणातुन मनसे बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासन यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकारी काटकर यांना निवेदनातून मागनी केली आहे.सविस्तर वूत्त असे आहे की शहरातील काही भाग टेकाड तर काही भाग हा उतार भागावर असल्याने अनेक दा पावसाच्या पान्याने नाल्या तुळुंब भरुन रस्त्यावर वाहू लागतात ज्याने रहदारीस नांगरईकाना नाहक त्रास सहन करावा लागतो नालईलईल घान रस्त्याने वाहते इ बाबि लक्षात घेता बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदना द्वारे संपूर्ण बल्लारपूर शहरातील नाल्या मान्सूनपुर्व साफ-सफाई करण्यात यावी अशी मागणी नगरपरिषद बल्लारपूर चे उपमुख्याधिकारी कातकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बुजोने.बल्लापुर तालुका अध्यक्ष गोपाल मोहुले. यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले याचा नेतूत्त्वात निवेदन द्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदन देतांना अरुणा तोडसाम शहर अध्यक्ष महिला आघाडी बल्लारपूर, विजेंद्र परमार, कुणाल सहारे, राहुल कामतकर,चेतन मंगाम,बादल मेश्राम,लोकेश कुरेकार, मोहन राजभर,योगराज चौधरी, राजेश कोणपतिवार सह इ मनसे सैनिक उपस्थित होते

CLICK TO SHARE