बस्ती विभागात काटा गेट जवळून संध्याकाळी जड वाहनांचा त्रास जनतेने केव्हा पर्यंत सोसायचा- सलमा सिद्दीकी

सोशल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. शहरातील जनतेला प्रदुषणासोबतच जड वाहनांचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. शहरातील बस्ती विभागातील काटागेट जवळून रोज संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर जड वाहनांचे आवागमन सुरू होते हा मार्ग संध्याकाळी 9 वाजे पर्यंत खूप व्यास्थ राहते म्हणून या मार्गावर जड वाहनं चालण्या मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे आढळून येत आहे याचा त्रास जनतेने केव्हापर्यंत सहन करायचा असा सवाल प्रशासना समोर आम आदमी पक्षाच्या शहर महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी यांनी उपस्थित केला. प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी देखील सलमा सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.

CLICK TO SHARE