युवकाची लघु उद्योगाला सुरुवात
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर स्थानीक अल्लीपुर येथील युवकाने पहिल्यांदाच गावामध्ये पत्राळ व प्लेट तयार करण्याचा व्यवसायाला सुरूवात केली आहे. लोकांना सेवा देण्या साठी लघुव्यवसायाला सुरुवात केली आहे. येथे पत्राळ व प्लॅट तयार होत नव्हती परंतु अल्लीपुर येथील गावामध्ये लघु व्यवसायला सुरूवात केली आहे. तो गावातील व परिसरातील युवकांना संदेश देत आहे की व्यवसायाकडे वळून […]
Continue Reading