तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे राम मंदिरात बजरंग दल स्थापनाकार्यक्रम घेण्यात आला होता . या कार्यक्रमाला अटलजी पांडेय स्वाभीमान भारत विदर्भ प्रमुख. शरदजी कोनप्रतीवार सहमंत्री हिंगणघाट प्रखंड, गोपालजी बुरीले विश्व हिन्दु परिषद सहमंत्री वडणेर प्रखंड, अविनाशजी सुरकार विश्व हिन्दु परिषद मंत्री वडणेर प्रखंड, व अनेक मान्यवरांची तसेच गावकर्यांची उपस्थिति होती. आज मा. अटलजी पांडेय यांच्या हस्ते निखीलजी कातोरे यांची बजरंग दल मंडळ संयोजक पदी, तर रोहित कलोडे यांची अल्लीपुर बजरंग दल पदी, भारत सुरकार यांची सह-संयोजक पदी नियुक्ति करण्यात आली. तसेच पुर्ण कार्यकारणी चे पदे बहाल केले. मी माझे वतीने विश्व हिन्दु परिषद वडणेर प्रखंड मंत्री या नात्याने सर्वांचे मनापासून अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या अविनाश सुरकार.