सिमेंट कंपनी कडून आदिवासी चा छळ खपविणार नाही

अन्य

विशेष प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

माणिकगड सिमेंट कंपनीने कुसुंबी स्थित गडचांदूर येथे सिमेंट उद्योग 1981 च्या कालावधीमध्ये 643 हेक्टर भूपृष्ठ अधिकार देण्यात आले त्यापैकी 150 हेक्टर जमीन वनविभागाला परत करण्यात आली गेल्या पंधरा वर्षापासून 18 आदिवासी कुटुंबाचा भूमापन मोजणीचा घोळ वन विभागाच्या जमीन ताबा प्रक्रिया यामध्ये झालेल्या आदिवासी कुटुंबाचा जमीन अधिग्रहण किंवा कायदेशीर भूपृष्ठ अधिकार प्राप्त न करता टप्प्याटप्प्याने कंपनीने जमिनी उत्खनन करून त्या कोलाम आदिवासीना बेघर केल्याबाबत शासन प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहे

CLICK TO SHARE