भाजपा जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी व वॉरीयार्स यांची आढावा बैठक काल गुरुवारला सायंकाळी अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोग, भारत सरकार, हंसराजजी अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर (ग्रामीण) हरीशजी शर्मा, भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी भरतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा व वॉरीयार्स उपस्थित होते.

CLICK TO SHARE