राजुरा येथे 3 कोरोना पॉझिटिव्ह

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

राजुरा येथे तीन कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. राजुरा येथे आरटीपीसीआर तपासणीत हे कोरोना पॉझीटिव्ह आढळले आहेत. प्राप्त माहितीनुसार राजुरा येथे तपासणीत तीन नागरिक कोरोना पॉझीटीव्ह मिळाले आहेत. यात पती पत्नी – आणि तिसरी एक महिला आहे. या सर्वांच्या रिपोर्ट्स लॅब ला पाठविल्या आहेत. कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली, याची माहिती तपासणीच्या लॅब रिपोर्ट नंतर कळणार आहे.

CLICK TO SHARE