शिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक

अन्य

विशेष प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि. 5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

CLICK TO SHARE