प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
अतिशय दुःखद बातमी तुम्हाआम्हा सर्वांचे गुरुजी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस चे माजी अध्यक्ष विदर्भ किसान मजदुर काँग्रेस अध्यक्ष आमचें मार्गदर्शक श्री गजाननराव गावंडे गुरुजी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज गुरुजी यांचे आज दिनांक ९जानेवारी २०२४ सकाळी ७.१५ मिनिटांनी डॉ झाडे यांच्या दवाखान्यात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले यांच्या अशा अचानक पणे निधनाने सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे गावंडे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे यातुन सावरण्यासाठी त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती दे व स्वर्गिय श्री गजाननराव गावंडे यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना जय गुरुदेव ओम् शांती ओम्