स्वस्त धान्य दुकानदार संपावर

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेला बेमुदत संपात राजुरा तालुका रास्तभाव दुकानदार संघटना सहभागी होत तहसील कार्यालय राजुरा येथे मोर्चा काढण्यात आला, त्यामुळं रेशन कार्ड धारकांना याचा फटका बसू शकतो तेव्हा लवकर आपल्या मागण्या पूर्ण करावे अशी निवेदन देऊन दुकानदारांकडून मागणी करण्यात आली राजुरा तालुक्यात सद्या 108 स्वस्त धान्य दुकान आहेस्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, पूर्ण मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत दे राजुरा तालुक्यातील इतर रास्तभाव दुकानदार उपस्थित होते

CLICK TO SHARE