स्वतःच्या राहत्या घरात शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

क्राइम

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येकुरली गावात शेतकरी नरेश रामभाऊ हींगे वय 46 या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी प्रमोद हिंगे यांच्या रिपोर्ट वरून घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलेअद्याप मृत्यूचे कारण कळू शकले नाही पुढील तपास अल्लिपुर पोलीस करीत आहे

CLICK TO SHARE