भद्रावती तालुक्यातील धानोली पिरली गावातील नाल्यावरून अवैध रेती वाहतूक सुरु

क्राइम

प्रतिनिधी:पवन ढोके वरोरा

भद्रावती तालुक्यातील अवघ्या हाकेच्या अंतरावर असंणाऱ्या धानोली गावातीली नाल्यावरून अवैध रेती वाहतूक सुरु आहे, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल आहे. या अवेध्य रेती वाहतुकी मुळे गावातील रस्ते खराब होत आहे आणि आजू बाजूच्या शेतकरी लोकांना तस्त्याच्या बेकार धुळी मुळे शेती पिके खराब होत तरी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तरी लवकरात लवकर धानोली गावातील अवैध रेती तस्करी थांबन्यात यावी ही पूर्ण गावकाऱ्यांची इच्छा आहे. ही तस्करी जर नाही थांबली तर आमी गावाकरी तहसील कार्यालयावर येऊ असा इशारा देण्यात आला आहे.

CLICK TO SHARE