पत्रकाराचे अपहरण गुन्ह्यांची नोंद करून हिंगणघाट पोलीस निरीक्षक मारोती मुळक यांनी केला पदाचा दुरउपयोग

अन्य

प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :- दी.19 तारीख अपहरण 28 तारीखला अपहरनाचे गुन्हे नोंद दिलेल्या बयान पूर्णपणे बनावट आहे लक्षात येते तरी सुद्धा हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद यामध्ये पोलीस निरीक्षक मारोती मुळक यांचा सहभाग किती? विक्की शाहु व सोनु आर्या हे पार्टनर आहे याचा पोलीस रेकॉर्ड याची चौकशी केली का? यांच्यावर अपहरण, जबरदस्तीने जमीन ताब्यात घेणे मारपीट करणे अशे अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच दिलेले बयानात सोनु आर्या व विक्की शाहु यांचे बयान मध्ये फरक 1) अगोदर पोलीस स्टेशन मध्ये 50 हजार विक्की कोटेवार ने मागितले सांगितले नंतर 1लाख 80 हजार बयानात फरक.2) विजय गुणवंत वंजारे याने 3 महिण्या नंतर तीरर्थदास घनश्यामदास मोटवानी याला प्लॉट विकला पोलीस स्टेशनला खोटी माहिती3)6/11/2023 ला सोनु आर्या विक्की कोटेवार पेट्रोल पंप जवळ 4 लोकांन सोबत आहे.विक्की शाहु चा गेम करनार असे कळले आहे.या अंदाज वरून कट रचण्याचा गुन्हा दाखल होते प्रत्यक्षात त्या दिवशी तो मनाई हुकूम पत्र करण्यात व्यस्त होता तसेपत्र नगर पालिकेत दिले कारण 7 तारखेला नियमात येत नसतांनाही संयुक्त अतिक्रमण च्या नावाने अतिक्रमण काढण्याचा बेत होता इतकेच नाही तर भूमी अभिलेख यांची 6 तारखेला मौका चौकशी होती त्या बद्दल सुद्धा कोणतीही माहिती दिली नाही विचारपूस केली असता रद्द केली, कारण 7 तारखेला संयुक्त अतिक्रमण राष्ट्रीय राजमार्ग विभाग व नगर पालिका यांनी विक्की कोटेवार याचे अतिक्रमण काडले हे पण नियमानुसार नाही.4) दी 19/12/2023 ला सकाळी 11.30 वाजता रहेमत विक्की शाहुला फोन करते तेव्हा व्यावहारिक विषयावर बोलणे याचा अर्थ हे दोघे चांगले मित्र5)दी.19/12/2023 ला रात्री विक्की शाहु मास्टर कॉलनी जवळ हनुमान मंदिर जवळ सोनु आर्या चे अपहरण झाले सांगते दी 20/12/2023 ला गौतम वॉर्ड हनुमान मंदिर जवळून अपहरण केले असे सोनु आर्या विक्की शाहुला सांगते हे बयान पोलीस स्टेशनला विक्की शाहु देते या वरून हे संपूर्ण बयान बनावट आहे लक्षात येते.6) विक्की शाहु ची सुपारी भारत येणोरकर व विक्की कोटेवार 15 लाखात देते व सोनु आर्या 6 लाखात विक्की शाहु ला दुखापत करायची नाही समझोता करते त्या नंतर दी.22/12/2023 ला यासिन मलक ला सोनु आर्या 1 लाख रुपये देते.पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद 28 /12/2023 ला करते या मध्ये 19 तारखेला सोनु आर्या एकीकडे समझोता तर त्याचतारखेला विक्की शाहु सोनु आर्याचे अपहरण झाल्याचे सांगते तर सोनु आर्या समझोता केल्याचे सांगते हे सर्व बनावट बयान आहे लक्षात येते असे असतांनाही अपहरणाचे कलम 364 -A,385,386,120-B,34 अंतर्गत गुन्हे नोंद होते . याचा अर्थ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक मारोती मुळक याने पदाचा दुरउपयोग केला तर सोनु आर्या याने हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण वैद्य यांच्या कडुन समाज माध्यमात अपहरण करतांना बंदूक दाखवून अपहरण केले तडीपार चे गुन्हे सांगुन विक्की कोटेवार याला अपहरण मध्ये फसविले हे असे मीडियाच्या माध्यमातून दाखविले इतकेच नाहीतर वर्धा जिल्ह्यात कोणत्याही पेपर मध्ये दुसरी व सत्य बाजु दाखविली नाही.ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर सुद्धा अपहरनाचे गुन्हे दाखल आहे एकप्रकारे हिंगणघाट मध्ये सर्वच क्षेत्रात सोनु आर्या व विक्की शाहु याची चालती आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या कडुन या प्रकरणात चौकशी होऊन दोषी अधिकारी तसेच खोटे गुन्हे दाखल केले बद्दल कार्यवाही करून विक्की कोटेवार याला न्याय दयावा अशी मागणी होत आहे.

CLICK TO SHARE