सरकार विरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांचा संप

सोशल

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या अजूनही सोडविल्या नाही, असा आरोप करून दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला. या संपाचे पडसाद ब्रहापुरी तालुक्यात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघाने पाचव्या दिवशीही संप सुरूच होता. संपामुळे धान्य वितरण प्रणाली बंद आहे. तालुक्यात रेशन वाटप बंद असल्याने नवीन वर्षापासून अद्याप रेशन मिळाला नाही. त्यामुळे गरीब कुटुंबे चिंताग्रस्त आहेत.

CLICK TO SHARE