लोकसभा उमेदवारची दावेदारी

चुनाव

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे यांनी काँग्रेस तर्फे लोकसभा उमेदवार ची दावेदारी केले आहे. येत्या काही महिन्यात लोकसभेचे निवडणूक पार पडणार आहेत. त्या करीता चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघाची काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याकरिता आमदार सुभाष धोटे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी यांना निवेदन दिले आहे. दिलीप माकोडे यांचे घराणे काँग्रेस निष्ठ असून ते काँग्रेस तर्फे बल्लारपूर नगर परिषद चे दोन वेळा नगराध्यक्ष तर चार वेळा नगर सेवक म्हणून निवडून आले होते.

CLICK TO SHARE