हिट अॅन्ड रण च्या काळा कायदा निषेदार्थ चालक मालक यांचे साखळी उपोषण पेंडाल करीता

बिज़नेस

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

महेश बावणे (तालुका अध्यक्ष) संघर्ष वाहन चालक मालक संघटना विषयाकित संदर्भिय पत्राचे अनुषंगाने दिनांक 12/01/2024 पासुन बेमुदत साखळी उपोषण करण्याचे ठरविले असुन नगर परिषद चौक, बल्लारपुर येथे पेडाल टाकण्याची परवानगी मागितली आहे. तरी आपणास खालील अटीवर अधि राहून पेंडाल टाकण्याकरीता ना हरकत प्रमाण पत्र देण्यात येते.सदर परवानगी हो फक्त जागेचा वापर करण्याकरीता देण्यात येत आहे. कार्यक्रमा करीता तहसिलदार बल्लारपूर पोलिस निरिक्षक बल्लारपूर यांचा परवानगी घेणे आवश्यक राहील.पाकिंगची व्यवस्था स्वतंत्र करावी. लाऊडस्पीकरचा आवाजामुळे परिसरातील नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी तसे घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकार्चराहीलरहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकास घ्यावी लागेल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आयोजकाचं राहोलकोणत्याही परिस्थीतीत सदर ना हरकत प्रमाणपत्र रदद करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी यांचे कडे राखूनठेवण्यात येत आहे.संबधित विभागाची परवानगी घेवून कार्यक्रम ण्यात यावा ध्वनीप्रदूषण नियमाचे काटेकोरपणे पनिया मुख्याधिकारी मा. उपविभागीय अधिकारी, कार्यालय, बल्लारपूर यांना माहीतीस सविनय सादर तहसिलदार, बल्लारपूर यांना माहीतीस पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन, बल्लारपूर यांना माहीती करीता.

CLICK TO SHARE