वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर

सोशल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

आज दिनांक १५/१/२०२४ रोजी वंचित बहुजन महिला आघाडी , वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, बल्लारपूर तर्फे मा. सुजात दादा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महिला आघाडीने पुढाकार घेऊन सुजात दादा यांच्या वाढदिवस खूप उत्साहाने साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने केक कापण्यात आला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी ,वंचित बहुजन युवा आघाडी , बल्लारपूर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज सदस्यता मोहीम विद्यानगर वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी बल्लारपूर द्रारे संयुक्त सदस्यता मोहीम कन्नमवार येथे होनार आहे करीता आज दिनांक 16/1/2024 यावेत सहभागी कार्यकत्यांचि नावे1) सत्यभामाताई भाले2,) रेखाताई पांडे3) रत्नमालाताई नरांजने.4) वत्सलाबाई तेलंग5)अनुबाई नगराळे6)प्रज्ञाताई नमनकर7) अर्चना कांबळे8)जोशिला वाघाने व इतर तसेच9)पराग जांभूळकर.10) राकेश पेटकर11) गौतम रामटेके12)कउंजबइहआरईजई बटघरए सर13)सुधाकरजी गेडाम 14)प्रभुदासजी देवगडे15) कांबळे साहेब16) सिद्धार्थजी देशभ्रतार17) प्रियंकेश शिंगाडे18) उमेश ज. कडु व इतर सर्व पक्षांचे सहयोगी यांनी सुद्धा उपस्थितीत रहावे ही विनंती

CLICK TO SHARE