तहसील कार्यालय नरखेड अंतर्गत थडीपवनी येथे शिबिर

सोशल

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

जातीचे दाखले राशन कार्ड उत्पन्नाचे दाखले आयुष्यमान कार्ड पीएम किसान कार्ड इत्यादी दाखल्यांचे थडीपवनी येथे शिबिर दिनांक 17 जानेवारी 2024 संत तुकडोजी महाराज सभागृह थडीपवनी येथे माननीय कुशल जैन तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये तालुका नरखेड स्थळ संत तुकडोजी महाराज सभागृह थडीपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर येथे जात प्रमाणपत्रे राशन कार्ड आयुष्यमान कार्ड घरकुल बाबत शिबिर घेण्यात आले सदर शिबिरांचे गावातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला सदर शिबिरांचे गावातील प्रतिष्ठित व नायब तहसीलदार सुनील तरुडकर पुरवठा निरीक्षक सुधीर गायकवाड पुरवठा लिपिक धांदरे सर तलाठी प्रीती गंजीवाले मंडळ अधिकारी तभाने सर आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पुढील शिबिर दिनांक 18 जानेवारी 2024 ला नरखेड येथे तहसील कार्यालय सहभागृह येथे आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी लाभ घेण्यात घ्यावा असे सांगण्यात आले

CLICK TO SHARE