सामाजिक सभागृहाचे बांधकाम

सोशल

प्रतिनिधी:रवी वाहने शेंदुर्जनाघाट (अमरावती)

वरुड:दिनांक 18 जानेवारी 2024 ला सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती येथे सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगरपरिषद शेंदुर्जना घाट ने सामाजिक सभागृहाचे बांधकाम केलेल्या भावी दिव्य इमारतीचे लोकापर्यंत सोहळा आयोजित केला असता या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून लोकप्रिय आमदार माननीय देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत पार पाडले व नगरपालिकेचे सदस्य तथा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश इंगळे, श्री अनिल अंडे श्री ज्ञानेश्वर बारई श्री नामदेवराव वराडे माजी अध्यक्ष जगदीश काळे व महिला मंडळ मलकापूर प्रमिला ब्राह्मणी शीला गेडाम रजनी बोते अर्चना सोमकुवर कमला दवंडे व सुशील बागडे गोपाल पाटील गुंडाणे वाहने संदीप खडसे इत्यादी कार्यक्रमाची संचालन श्री विलास आठवले यांनी केले

CLICK TO SHARE