शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
काटवल (तु) येथील रॉक्स क्रिडा मंडळाला नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार च्या वतीने व माजी तालुका समन्वयक भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील आशिष सुरेश हनवते यांच्या पुढाकाराने काटवल (तु) येथील रॉक्स क्रिडा मंडळ यांना नुकतेच विविध स्पर्धात्मक हॉलीबाल, गोळा, बॅटबिंटन, चेस, फुटबॉल, इत्यादी क्रिडा साहित्याचे काटवल (तु) येथील पंचशील बुद्ध विहार चौक येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडाचे मनोहर शालीक हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण केले.