थडीपवनी येथे राम रॅली मोठ्या उत्सवात संपन्न

धर्म

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

नरखेड:थडीपवनी येथे राम रॅली मध्ये सहभागी झाले भजन मंडळी मंजुळा महिला भजन मंडळ थडीपवनी पुनर्वसन यांचा संच विठ्ठल रमाई महिला भजन मंडळ थडीपवनी पुनर्वसन रॅलीमध्ये सहभागी असलेले बँड पथक पलक व संचालक सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरापासून ते संपूर्ण गावभर रॅलीचा प्रसार झाला नंतर ठीक एक वाजता हनुमान मंदिरामध्ये सांगता झाली कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढी तसेच लहान मुला मुलींनी यामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्यानंतर मंदिरामध्ये भोजनाचा कार्यक्रम ठेवून संपन्न झाला

CLICK TO SHARE