पारडसिंगा गावी अयोध्या नागरी दुमदुमली

धर्म

प्रतिनिधी:संजय भोजने पारडसिंगा

काटोल:पारडसिंगा सती अनुसया मातेच्या नावाने प्रसिद्ध असलेले पारडसिंगा गावी श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा आनंदाने साजरा करण्यात आला जागृत हनुमान मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,अनुसया माता मंदिर तसेच गावातील सर्व मंदिर मध्ये कार्यक्रम राबविण्यात आले ग्राम पंचायत सरपंच नीलकंठ तिजारे,दिलीप तिजारे,निलेश गाढवे,विठ्ठलराव टेंभे,धनरज जी बेलसरे,सुरेश येवले,दिलीप वरोकर,शेषराव टाकरखेड,आकाश दोडके,नीलकंठ मानकरी,शरद बेलसरे,विठ्ठलराव भुरसे,अभिजित राऊत,मनोज तिजारे,नंदू डबरासे,प्रवीण डागोरे,गिरीश वरोकर,विलास बेलसरे,उमेश तरटे. तसेच सर्व गावकरी व युवा मंडळी गावातील सर्व संस्थान उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले

CLICK TO SHARE