प्रतिनिधी:योगेश नारनवरे खडकी
संत ताजुद्दीन बाबा यांच्या 163 व्या जन्म उत्सानिमित्त हजरत मौला अली शेर खुदा दरगाह खडकी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते दिनांक 27 /1 /2024.सायंकाळी 6 ,वाजता हजरत मौला अली शेर खुदा दरगा येथून मिरवणूक काढण्यात आली ताजुद्दीन बाबा यांचा जन्म 1861 जनवरी महाराष्ट्र राज्यातील नागपूर जवळील कामठी येथे झाला कामठी येथे शाळा शिकताना ते अन्यामिक गुरु हजरत अब्दुल्ला शहा यांच्या संपर्कात आले त्यांनी ताजुद्दिन बाबा मधील अध्यात्मिक क्षमता लगेच ओळखली पुढे वयाच्या 1881 मध्ये ते मेहेर बाबाच्या पाच परफेक्ट मध्ये एक होते तायुद्दिन बाबांचा जन्म एक असाधारण मुलगा म्हणून झाला होता त्यांनी लहान वयातच आपली आई वडील गमावली होती ताजुद्दीन बाबा संपूर्ण जीवनभर अवलियाच्या अवस्थेत राहिले ,,,,,, खडकी येथील योगेश धोंगडे व रितिक चणकापूरे या दोघा मुलांना साक्षात दर्शन दिले ,,, योगेश आणि रितिक यांना ताजुद्दीन बाबा यांना सावनेर तालुक्यातील वाकी दर्गा येथे साक्षात दर्शन झाल्यानंतर हे दोघे खडकी येथील तायुद्दीन बाबा भक्त म्हणून ओळखल्या जातात हे दोघे दरवर्ष वाकी दर्गा मध्ये जातात आणि खडकी या गावांमध्ये सुद्धा ताजुद्दिन बाबा यांचा जन्म महोत्सव सोहळा साजरा करतात यावर्षी सुद्धा खडकी येथील ताजुद्दिन बाबा जन्म महोत्सव सोहळा खूप आनंदाने साजरा करण्यात आला आजही नागपूर जिल्ह्यातील वाकी येथे संत ताज्जूदिन बाबा यांची समाधी आहे आजही अनेक श्रधालू दर्शनासाठी जातात असे म्हणतात की ताज्जूदिन बाबा अवलीयच्या अवसतेथ असताना एक रूप ते मुळे त्यांना त्यांच्या सभवतालच्या जगाची जाणीव होत नव्हती ते इतर कुठेही फिरू लागले ताज्जूदिन बाबा संपूर्ण जीवनभर अवलीयच्या तस्थलीन असायचे त्यांच्या चमत्काराची महिमा सगडीकळे पसरलेली आहे या कार्यक्रमाचे आयोजक विनायक चणकापूरे ,माणिक चणकापरे , गणेश मानेराव ,दिनेश मानेराव ,अतुल नारनवरे ,योगेश धोंगडे ,प्रवीण नारनवरे ,भूषण भालसागर ,मयूर भालसागर , मोहन भालसागर ,महेश नारनवरे, रितिक चनकापुरे ,प्रदीप नरनवरे, प्रफुल्ला नारनवरे , संदीप नारनवरे ,गितेश पाटील ,विजय दुपारे ,कुणाल नारनवरे यश नारनवरे राहुल नारनवरे ,रमेश नारनवरे ,गणेश नारनवरे ,शिवम नारनवरे ,गौरव पंचभाई ,सौरव खरबकार , अक्षय भालसगर,व समस्त मित्रपरिवार