पुलगाव नगरीत प्रथमच दिव्यांग व अपंग लोकांना एक हात मदतीचा भीम आर्मी व जि भाऊ सेवा फाऊंडेशन द्वारा व्हील चेअर वाटप

सोशल

प्रतिनिधि : अरबाज पठाण पुलगांव

पुलगांव : प्रजासत्ताक दिनांक 26 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून भारतीय संविधान स्वातंत्रता समानता .बंधुता. लोकशाही. या दिनानिमित्त भीम आर्मी भारत एकता मिशन जी भाऊ सेवा फाऊंडेशन चे संस्थापक गणेश चाचेकर भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या संकल्पनेतून दिव्यांग अपंग लोकांना 11 व्हील चेअर पुलगाव नगरीत प्रथमच वाटप करण्यात आले………26 जानेवारी 2024 ला पुलगाव वर्धा जिल्हा पुलगांव .नगरपरिषद जवळ व्हील चेअर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक अंकुश कोचे व भीम आर्मी मित्रपरिवार तर्फे कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले आणि उत्कृष्ट प्रवक्ते अँकरिंग प्राजक्ता जी दारुंडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष जी भाऊ सेवा फाऊंडेशनचे संस्थापक गणेश चाचेकरकार्यक्रमाचे उद्घाटक पूलगाव पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत.प्रमुख अतिथीराणी शंभरकर हिंगणा सरपंच नागपूर.माजी नगराध्यक्ष पुलगाव मनीष कुमार शाहू.. माजी नगराध्यक्ष .साबीर जी कुरेशीलेखक कवी रमेश खुर्गे. प्रवेश शनिवार. काका घोडेश्वर. सुभाष झांजरी.ओम पंजवानी. मदारी समाज जिल्हाध्यक्ष जावेद भाई.एच टी न्यूज़ चे मुख्य संपादक संपादक नावेद पठाण.कार्यक्रमास लाभलेले सामाजिक कार्यकर्ते… विकी पाखरे. मित्रपरिवार गुलाब पठाण. मुस्ताक शेख . अवधूत दुपारी. अनिल बत्रा. धर्मेंद्र अंबादे. समस्त मान्यवरांचे स्वागत उत्सुक तुषार पाटील. ज्योती नगराळे. शाहरुख सय्यद. सागर मराठे. आशिष सालोडकर. अजय घोडेस्वार .नाझीर सय्यद प्रशांत. कोचे. हजर पठाण .प्रथम भगत. राहुल वाघमारे. व्हीलचेअर वाटप प्रामुख्याने मनीषा गाडे नाचणगाव. गीता बढीये विटाळा. दाऊद शेख सय्यद पुलगाव. जखा उल्ला खान पुलगाव .प्रवीण देवगडे पुलगाव. उमेश मांढरे कांदेगाव. महेंद्र उगेमोगे हरिराम नगर. अन्सार सिकंदर सय्यद पुलगाव येथील सरकारी दवाखाना येथे व्हीलचेअर देण्यात आले कार्यक्रमात पुलगाव येथील भव्य नागरिक गण समस्त उपस्थित होते सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजक अंकुश कोचे यांचं स्वागत सर्व उपस्थित मान्यवरांनी केले प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन सुद्धा लाभले समाजकार्यातून गोरगरीब जनतेची सेवा करणे हीच खरी समाज सेवा आहे असे संबोधण्यात आले…..

CLICK TO SHARE