वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधून रक्तदान शिबिर संपन्न

अन्य सोशल

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

दिनांक 29 जानेवारी 2024 रोज सोमवार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थडीपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर इथे ठेवण्यात आले होते या ठिकाणी जवळपास 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले रोशन पारधी अनिल निकम मंगेश पाचपोर विजय सोनुले प्रमोद बहुरूपी मयूर कठाणे प्रगती मातकर आशिक शेख वैभव काळे राहुल घोरपडे किरण सावरकर गिरीश मनोहरे यश पारधी अमोल खूजे सुरज गहाणे निलेश पोतदार सचिन इंगोले अक्षय बहुरूपी प्रकाश मातकर आदित्य सोनुले जगदीश चरपे सागर गवळी अंकुश नवरंग कुणाल उमरकर उदय सोनारे गोपाल मेळे इत्यादींनी रक्तदान केले

CLICK TO SHARE