शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळादि. ३ फेब्रु. २०२४ विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचा वाढदिवस दरवषीं चंदपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा जिल्हयातील तालु का शाखांतफैवेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येत असतो.मूल तालुका शाखेने यंदा रूग्णांना फळे वाटप, वनीकरण, गरीब विदयार्थी यांना ब्लॅकेट वाटप यासोबतच अभीष्ट चिंतन सोहळा व कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका अध्यक्ष सतिषराजूरवार व जिल्हा पदाधिकारी मनिष रक्षमवार यांनी दिली आहे. कमी दाखवा