शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर्

हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथील विकास विद्यालयातील सहाय्यक शिक्षक दिलीप नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेश राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून सुबोध महाबुधे, मदन चरपे, पराग शेगोकर सत्कार मुर्ती दिलीप नाईक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक उपस्थितहोते.

CLICK TO SHARE