वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय,रमाई आवास योजनेतील अकराशे लाभार्थ्यांचा निधी मंजूर

अन्य

प्रतिनिधी:रवी वाहाणे वरूड (अम.)

वरूड:स्थानिक वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहराध्यक्ष सुरेश भाऊ तायडे गेल्या अनेक वर्षापासून गरीब नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे त्यांनी एपीएल नागरिकांना लाभ मिळावा म्हणून अनेक आंदोलनाला यश आल्यानंतर अमरावती शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत अकराशे लाभार्थ्यांची लिस्ट दहा वर्षानंतर प्रथमच रुग्णसेवक सुरेश तायडे यांच्या अनेक आंदोलनामुळे लागलेली आहे आज दिनांक 7/02/24 मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन अकराशे लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून घेतला वीस तारखेपर्यंत अकराशे लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये निधी जमा होईल असे पत्र महानगरपालिका आयुक्त यांनी रुग्णसेवक सुरेश तायडे शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहर यांना लेखी पत्र दिले वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंदोलनाची दहशत प्रशासनाच्या मनामध्ये असल्यामुळे एका तासात रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून घेतला अमरावती महानगर अध्यक्ष अध्यक्ष रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे महासचिव राष्ट्रपाल वानखडे महासचिव आदेश मेटांगे शहर उपाध्यक्ष सुनील गायकवाड सचिव प्रफुल चक्रे उपाध्यक्ष निशांत बनसोड सदस्य गणेश पथोटे विकी वासनिक दिलीप पहाडन बाळासाहेब गारुडे जयाताई हुमणे माधुरीताई बनसोड लताताई थोरात अर्चना बोरकर मुक्ता पाडन अनुसया खंडारे अंजू चव्हाण ताई खंडारे रश्मी जीवन गडलिंग कलीन पठाण शाकीर अहमद करुणा इंगळे पुंडलिक वंदना भगत गौतम ससाने सुरेश कांबळे वैशाली वानखडे उज्वला रोडगे अमोल भाऊ तायडे आदित्य तायडे देविदास नंदरे जया बोरकर अनिता फुलाडी अनिल गडलिंग राजेश भाऊ तायडे प्रफुल तायडे राजेश मनोरे अंकुश भाऊ सोळंके अभिजीत तायडे अश्विन दामले प्रशिक डोके धम्मपाल जामनिक असत खान फिरोज खान वडगाव साहेब खडसे साहेब तांबे साहेब भगत साहेब कमल कुमार गवई तुर्काणे ताई बोरकर ताई व अन्य कार्यकर्ते व पद अधिकारी उपस्थित होते

CLICK TO SHARE