भंडारा पवनी येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली

धर्म

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

भंडारा:माता रमाई जयंती मोहरी चौरस तालुका पवनी येथे महापुरुषांची वेशभूषा परिधान करून रॅली चे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करण्यात आली.त्यांची पत्नी माता रमाई तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र माता राजमाता जिजाऊ झाशीची राणी अहिल्या बाई होळकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांची पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशे महापुरुषांचे वेशभूषा परिधान करून प्रज्ञा शील करुणा बहुद्देशीय संस्था मोहरी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले मोठ्या उत्साहात रॅली काढून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली..

CLICK TO SHARE