राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या हिंगणघाट शहर उपाध्यक्ष पदी साहिल चौधरी यांची नियुक्ती

अन्य

प्रतिनिधी:करीम खान हिंगणघाट 9970336886

हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या हिंगणघाट शहर उपाध्यक्ष पदी साहिल चौधरी याची नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणव कदम यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद पवार गटाच्या हिंगणघाट शहर उपाध्यक्ष पदी साहिल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे,समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,विधानसभा प्रचार प्रमुख राजू मेसेकर, शहराध्यक्ष रोहित बक्षी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

CLICK TO SHARE