प्रतिनिधी:संजय भोजने पारडशिंगा (काटोल)
काटोल:7 फेब्रुवारी माता रमाई जयंती उत्सव पारडशिंगा गावी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील सर्व महिलांनी सहभाग घेतला होता माता रमाई ही बहुजन समाजाला आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा विचार महिलांनी आचरणात आणावे, गावातील महिला बचत गट, विविध समित्या महिला वर्ग सुजाता डबरासे, अंजली कथले तायडे, निस्वादे, सुने, निकोसे, नानोटकर, देवळे, तिजारे, खोब्रागडे, नागोसे, येवले, भोजने, सलाम, इत्यादी महिला उपस्थित होत्या