गाव चलो अभियान मध्ये भाजपचे दिग्गज नेते पारडसिंग्यात

अन्य

प्रतिनिधी:संजय भोजने पारडसिंगा (काटोल)

काटोल:देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, आशिष देशमुख, चरणशिंग ठाकूर, कृपाल तुमाने भाजपचे आदी मान्यवर प्रचारार्थ पारडशिंगा नागरिकांसोबत संवाद साधला मा. फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर युवकांना रोजगार विषयी मार्गदर्शन केले या वेळी भाजप अध्यक्ष दिलीपजी तिजारे, सरपंच निलेशजी तिजारे , निलेश गाढवे, सुरेशभाऊ येवले, दिलीपजी वरोकर, नंदू डबरासे , निलकंठ मदनकर, शेषराव टाकरखेडे, गिरीश वरोकर, प्रवीण डांगोरे, अभि राऊत, प्रियंका भोजने, सुजाता डबरासे, अनिता येवले , अंजली कथले, देवळे, बेलसरे इत्यादी गावकरी जनता उपस्थित होते

CLICK TO SHARE