रमाईच्या लेखी जीवनावर विविध विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

न्यायमूर्ती आई रमाई यांची१२६ वि जयंती ८ फेब्रुवारी २०२४ ला बेघर जनकल्याण ग्रुहनिर्माण सह संस्थेचे पटांगण विद्या नगर वार्ड बल्लारपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विजय उराडे दंत चिकित्सा सर्जन चंद्रपूर त्यांची सहचारिणी डॉ प्रिती उराडे प्रमुख पाहुणे डॉ कल्पना चिचखेडे A C F बल्लारपूर यांची सुद्धा उपस्थिती होती. रमाई जयंती उत्सव समिती बल्लारपूर अध्यक्ष नंदाताई देशभ्रतार. उपाध्यक्ष रत्नमाला भसारकर.सचिव प्रा वैशाली कवाडे. कोशाध्यक्ष सुप्रिया चंदनखेडे, तसेच रत्नमाला निरांजने.वैशाली लांडे. जेष्ठ सल्लागार. आयु सत्यभामा भाले.वत्सला तेलंग.आशा भाले.अनुसया नगराळे.अनुसया पेटकर. इंदुताई खडतड.प्रज्ञा नमनकर .या सगळ्या नि कार्यक्रमासाठी कार्यकर्त्या खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे. अध्यक्ष डॉ विजय उराडेसर. यांनि चांगले मार्गदर्शन केले.तसेच डॉ कल्पना चिचखेडे . या‌ंनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु सत्यभामा भाले यांनी केले.तर संचालन सुप्रिया चंदनखेडे यांनी केली.

CLICK TO SHARE