कृषी विभाग व आत्मा संस्थेच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी गिरड येथे 16 फेब्रुवारीला कार्यशाळेचे आयोजन

सोशल

प्रतिनिधी:विलास लभाने समुद्रपूर

गवत व वनस्पती पाला – पाचोळ्या पासून सुगंधी तेलं निर्मिती कार्यशाळा दिनांक: 16 फेब्रुवारी 2024 रोज- शुक्रवार वेळ: सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्थळ मगन संग्रहालय समिती, गिरड कृषी विभाग व आत्मा संस्थेच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी गिरड येथे 16 फेब्रुवारीला कार्यशाळेचे आयोजनशेतकरी बांधवांनो..कृषी विभाग व आत्मा संस्थेच्यामाध्यमातून क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमातर्गत दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्र, गिरड येथे सुगंधी औषधे तेल निर्मिती या विषयावर शेतकरी प्रशिक्षणआयोजित करण्यात आले आहे.या कार्यशाळेला डॉ. प्रशांत तायडे शास्त्रज्ञ एमगिरी वर्धा मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रमात समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट ,महिला बचत गट, हळद उत्पादक शेतकरी यांना आमंत्रित करण्यात येत आहे.सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ग्रुपवर आपले नाव नोंदवावे.

CLICK TO SHARE