शुभलाभ फायनान्स प्रो.आशिष सायंकार याने पोर्टलवर बदनामी केल्यामुळे पाठविले न्यायालयीन नोटीस

अन्य

प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून होत आहे सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक : कमलेश धोटे, गजानन सातव, आशिष सायंकारपासून सतर्क राहा अशी बातमी बनवून राजयोग न्यूज नेटवर्क प्रा. लि.वर्धा किशोर करंजेकर यांनी पोर्टल वर बातमी प्रकाशित केली त्यामध्ये शुभ लाभ फायनान्स प्रो. आशिष सायंकार हे एकटेच आहे परंतु बातमी मध्ये,कमलेश धोटे, गजानन सातव यांचीच एक शाखा शुभलाभ फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हिंगणघाट क्षेत्रात कार्यरत आहे. शुभ लाभ फायनान्स प्रो. आशिष सायंकार यांचे नाव जोडून पोर्टल वर बातमी प्रकाशित करून बदनामी केली त्यामुळे आशिष सायंकार याने न्यायालयीन नोटीस पाठविले.शुभ लाभ फायनान्स प्रो.आशिष सायंकार यांनी दिलेली प्रतिक्रिया :-कमलेश धोटे, गजानन सातव, सोबत माझे नाव जोडून पोर्टल वर माझी व माझ्या कार्यलयीन कामाची बदनामी केली. त्यांचा शुभ लाभ फायनान्स सोबत कोणताही सबंध नाही.मी एकटाच मालक आहे.

CLICK TO SHARE