जमीर शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

अन्य

नागपुर ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी जमीर शेख

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:कोंढाली चे जमीर शेख(गोलू भाई)यांची अजित पवार गट मध्ये नागपुर ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असून सर्व पदाधिकारी यांनी जमीर शेख(गोलू भाई ) यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या उपस्थित गण विवेक रिंकु चिचखडे काटोल तालुका अध्यक्ष,प्रवीन चापले काटोल तालुका वाहतुक संगठन उपाध्यक्ष,ईकबाल शेख काटोल तालुका वाहतुक संगठन (सचिव),प्रमोद पाटोळे कोढाळी शहर अध्यक्ष,चंद्रकान बंटी लांजेवार कोढ़ाळी उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE