पांधन रस्ता बांधकाम भूमिपूजन संपन्न

अन्य

प्रतिनिधी:संजय भोजने पारडसिंगा

काटोल:ग्राम पंचायत पारडसिंगा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानधन रस्ते योजना अंतर्गत वडविहारा गावापासून ते थातुरवाडा रोड पर्यंत पांधणं रस्ता बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम आज दिनांक 18,02,2024ला श्री चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी सरपंच निलेश भाऊ तिजारे. उपसरपंच निलेश गाढवे. दिलीप तिजारे. दिलीप वरोकर, दिनेश तायडे. गिरीश वरोकर, सुरेश येवले, सुभाष वरोकर, नंदू डबरासे, नीलकंठ मदणकर, शरद बेलसरे, बाबा निस्वाडे, उमेश तरटे, दिलीप गणोरकर,किसनाजी सोमकुवर, मोठया संख्येने गावकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE