मायवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

अन्य

जलालखेडा प्रतिनिधी योगेश नारनवरे

एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायविरुद्ध लढला एक नेता जो लोक हितासाठी झटला रयतेचा राजा म्हणजे आणि मराठा साम्राज्याचा सम्राट अशी ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फरवरी जगभरात साजरी करण्यात येते शिवरायांचा इतिहास मुलांना समजावा’, रयतेचा राजा कसा असावा यांचा पावंडा शिवाजी महाराजांनी रचला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फरवरी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्या गनिमी काव्याने हिंदू स्वराज्य स्थापन करण्याचा आणि मुगल साम्राज्यासमोर निधड्या छातीने लढणारा छत्रपती शिवाजी महाराज येणाऱ्या पिढ्यांना नेहमी प्रेरणा देत राहतील शिवरायांच्या महान ध्येयाची आठवण करून देते शिवाजी महाराजांची शौर्य आणि पराक्रम पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील शिवजयंती आपल्याला छत्रपती शिवरायांच्या धाडसी कृत्याची आठवण करून देते महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढत महाराजांच्या जीवनावर सर्वप्रथम पोवाडा लिहिला सर्वात आधी महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केलीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी नरखेड तालुक्यातील मायवाडी गाव मध्ये शिवजन्मोत्सव कमेटी मायवाडी व समस्त मायवाडी ग्रामवासी कडून सकाळी भव्य मिरवणूक आणि पालखी काढण्यात आली . त्यात आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावर झाकी तसेच विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची झाकी होती. मिरवणुकी आधी महाराजांचा पुतळ्याचे पूजन करण्यात आले. 20फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम (नृत्यस्पर्धा , नाटक, पोहाडे, भाषण, गीत गायन, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा,इत्यादी) पार पडले . त्यात प्रास्ताविक भाषण कमेटीचे आशिष शिरोडीये यांनी दिला, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि चारित्रावर भूषण मुरोडिया यांनी भाषण दिला , उपस्थित सुजित खजुरिया, किरण मुरोडिया , दिनेश कावलकर, संकेत खजुरिया, मंगेश खरपुरिया , देविदास खजुरीया ,गणेश शेंडे, प्रज्वल मुरोडिया, विशाल कुमेरीया, सागर खरपुरिया, योगेश मुरोडीया,विशाल मुरोडिया, अनिकेत खरपूरिया, गणेश खरपुरिया , राहुल मुरोडिया, मयूर भद्रोलिया,दुर्गेश शिरोडिये,सुनील मुरोडिया,वीरेंद्र कुमेरिया ,निलेश खरपूरीया , विक्की मुरोडिया, निशांत कुमेरिया,धनंजय पेरोडिया,जयेश मुरोडिया, भूषण कुमेरिया , नागेश मोढोरिया, लक्की शेंडे ,कुणाल मुरोडिया, महेन्द्र उईके,महेश खजुरिया, आकाश करसडीया,कुणाल करसडीया, मनीष मुरोडिया ,उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन जय कुमेरिया यांनी केले तसेच आभार प्रदर्शन एकनाथजी खजुरिया यांनी केले . शिवकन्या कमेटी च्या सौ. मंगलाताई कुमेरिया ,तेजस्विनी खरपुरिया, तनुश्री मुरोडिया, आरती कुमेरिया,समीक्षा मुरोडिया, समीक्षा कावलकर, कामिनी जुगसेनिया आणि ग्रामपंचायत मायवाडी चे सर्व सभासद , पोलिस पाटील व समस्त गावातील लोक उपस्थित होते.

CLICK TO SHARE