कौटुंबिक वादातून मुलाने केले आई वडिलांनवर कुऱ्हाडीने हल्ला

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी गोंडपिपरी ,बल्लारपूर, चंद्रपूर नंतर आता कोरपणा येथे हत्या…कौटुंबिक वादातून मुलाने केले आई वडिलांनवर कुऱ्हाडीने हल्लाया घटने आई जागीच ठार तर वडील अतिशय गंभीर जखमी 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्येची घटना उघडकीस आली आहे. या सत्रात कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मुलाने कौटुंबिक वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आई कमलाबाई सातपुते या जागीच ठार झाल्या तर वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहे.आरोपी मुलगा मनोज सातपुते फरार असल्याची माहिती आहे आणि कोरपना पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.या दुःखद घटनेने गावातील लोकांना धक्का बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात घडलेली ही 5 वि हत्येची घटना आहे.

CLICK TO SHARE