रिद्धि सिद्धि बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारा आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

सम्मेलन च्या माध्यमातुन महिला व दिव्यांग सशक्ति करण समारोह कार्यक्रम आयोजित सेवेशी निवेदन या प्रमाण आहे की येत्या 24 फेब्रूवारिला शनिवार रोजी सायंकाडी ठीक 4pm वाजता पासुन रिद्धि सिद्धि बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारा आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले असूनया कार्यक्रमांचे उद्घाटक मनून जिल्ह्याचे प्रख्यात समाज सेविका डॉ,अभिलाषा ताई गावतुरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप झाड़े विधर्भ अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन राहनार आहेसोबतच प्रमुख पाहुने 1) साल्वे सर BDO 2) महेंद्र फुलझेले नायब तहसीलदार3) प्रशांत हरभजन जिल्हा अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन चंद्रपुर4) शहजादी अंसारी म्यांम प्रिंसिपल और डायरेक्टर ऑफ रेड रोज कॉन्वेंट5) अरुण वाघमारे माजी नगर सेवक व सार्वजनिक हनुमान मंदिर उपाध्यक्ष6) सविता वानखेड़े जीवन तृप्ति अर्बन निधि ली.वर्धा7) मनोहर ठाकरे सार्वजनिक हनुमान मंदिर सचिवकार्यक्रमाचे आयोजक सौ, मीना महतो कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री,अनिल सदबेरा जीया कार्यक्रमा मद्धे जास्तित जास्त लोकाणी शामिल होण्याची अपील आयोजकानी केली आहे धन्यवाद

CLICK TO SHARE