महाअंतिम सामना २०२४ गीत गायन व रांगोळी स्पर्धा कार्यक्रम

खेल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

दिनांक 24 फेब्रुवारी रोज शनिवारला बल्लारपूर शहरातील *शगुन लॉन जवळ* गीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचा बल्लारपूर विधानसभेच्या स्पर्धकांचा महाअंतिम सामना होणार आहे सर्वांना विनंती आहे *सायंकाळी 5.00* वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे आपण सहपरिवार लवकरात लवकर येण्याचे करावे कारण कार्यक्रमात व्हीआयपी पासेस ची व्यवस्था नाही त्यामुळे जेवढ्या लवकर याल तेवढे समोर बसता येईल त्यामुळे कार्यक्रमाला लवकरात लवकर यावे व इतरांनाही या कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण द्यावे खूप खूप धन्यवाद..

CLICK TO SHARE