हरवलेले आहे

अन्य

सर्व बांधवाना माहिती देण्यात येते की हिंगणघाट येथील ,,सुनील किसनाजी पराते ,, (वय 55 ) हे हिंगणघाट वरून पुणे ला जातो म्हणून सांगितलं पण अजून पुणे ला मिळालेले नाही. 2-3 दिवस झाले अजून बेपत्ता आहे..तरी पण ज्यांना कुणाला दिसलें तर खाली दिलेल्या no. वर कॉल करा. धन्यवाद संपर्क 1)9322741254 2)9325383154 3) 8698755606

CLICK TO SHARE