महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांना मनसे तर्फे महाप्रसाद वाटप

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपूर

महाशिवरात्री निमित्त मोठा महादेव कोरंभी फाटा विदर्भाची काशी पवनी येते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुक्याच्या व शहराच्या वतीने आज सकाळी दहा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत शिवभक्तांना मनसे तर्फे साबुदाणा खिचडी उपमा भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आले.. यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबळी शहराध्यक्ष संजय पुरी व्यकुठे शहर उपाध्यक्ष राकेश आकरे संघटक किशोर बारसागडे सचिव प्रशांत उरकुडकर विभाग प्रमुख प्रफुल उपरीकर कुलदीप धकाते धनराज उपरीकर वाल्मीक घावडेविश्वेश्वर मलोडे भगवान मानापुरे प्रफुल ठेंगरे कुणाल लांजेवार सुबोध मलोडे राकेश कांबळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा वाटप करून शिवभक्तांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देण्यात आल्या..

CLICK TO SHARE