हजरत मौलवी साहब दर्गाहाचा १३३ वा उर्स उत्साहात संपन्न

सोशल

प्रतिनिधी : अशोक इंगोले ( हिंगोली)

हिंगोली : (प्रतिनिधी) वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत बैहरुल-उलुम मौलाना मौलवी शाह मोहम्मद गुलाम नकशबंद अलमारुफ मौलवी सहाब किबला रहे. मुसाफिरशहा मोहल्ला मस्जिद मौलवी साहबचा १३३ वा उर्स नुकताच उत्साहात संपन्न झाला आहेहजरत खारी शाह मोहम्मद ताजोद्दीन उमर फारोखी अल खादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत मौलाना मौलवी शाह मोहम्मद रफीयोद्दीन कंधारी (रहे.) यांच्या मार्गदर्शनाखाली व हजरत शाह मोहम्मद अनिसोद्दीन फारोखी मुतवल्ली मस्जिद -ए- मौलवी साहब व दर्गाह हजरत मौलवी साहब यांच्या नेतृत्वाखाली संदल माली,फातेहा व हलका-ए-जिक्र संपन्न झाला या वेळी महफिले मिलाद व फातेहा,लंगर ने कार्यक्रमाची सांगता झालीसंदलसाठी असंख्य भाविकांनी हजेरी लावली सामाजिक एकोप्यातून उत्साहात संदल व विविध कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्गाहाचे मुतवल्ली व भाविकांनी पुढाकार घेतला

CLICK TO SHARE