भजन मंडलळाला साहित्य वाटप.

अन्य

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

माननीय नीतिनजी गड़करी नागपूर चे खासदार निवडून आल्या नंतर निरंतर जनसेवा करत आहेत, त्याचाच भाग आहे की २०१४ पासून नियमित दर वर्षी नागपुरातील भजन मंडळाला त्यांच्या निधितुन ते भजन साहित्य वाटप करतात.यावर्षी सुद्धा भजन मंडळचे फॉर्म भरण्यात आले होते. प्रभाग 38 मंडळाचे फॉर्म भरून घेतले होते, त्याकरिता श्री ओंकार जी लाखे यांच्या शिफारस पत्राने व तसेच श्री दिलीप जी दिवे मंडळाचे महामंत्री व माजी शिक्षण सभापती यांच्या शिफारशीने आणि श्री महादेव तायवाडे उपाध्यक्ष त्यांच्या सहकार्याने त्यातील 4 व 2 मंडळाला पहिल्या टप्प्यात साहित्य वाटप करण्यात आले होते.आज दिनांक १५ मार्च ला परत दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील विविध १८५ मंडळाला आज साहित्य वाटप झाले.यात माझ्या प्रभगातील ८ मंडळला आज साहित्य मिळाले, माझ्या ऐकून 6मंडळाला साहित्य मिळाले इतर मंडळाला समोर साहित्य मिळतील.आपल्या सेवेतश्री दिलीप जीदिवे दक्षिण पश्चिम महामंत्री व माझी शिक्षण सभापतीश्री ओंकार जी लाखे ज्येष्ठ कार्यकर्ते, व शक्ति केंद्रप्रमुख आणि श्री महादेवराव तायवाडे द.प. उपाध्यक्ष व कार्यकर्ता

CLICK TO SHARE